अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे. ...
नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील. ...
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव याच माध्यमातून सत्ताबद्दल होत असतात. ज्या माध्यमातून जनता आपल्या प्रतिनिधीचे चयन करते म्हणून ती लोकतांत्रिक शासनाचा आधार आहे. ...
मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले. ...
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत. ...
अहमदनगर मतदारसंघातून आमदार संग्राम अरुण जगताप, तर माढ्यातून आ. बबन शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अनुक्रमे सुजय विखे व रणजितसिंह मोहिते-पाटील यांची कोंडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. ...
संघाचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला. ...
डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. ...
छत्तीसगडमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीतही शेतकरी, आदिवासींचे मतदान निर्णायक ठरणार आहे़ भाजपाने बुधवार संध्याकाळपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. ...