पनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. ...
मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
‘अनु मलिक ‘इंडियन आयडल 10’च्या पॅनलमध्ये यापुढे नसतील. त्यांच्या अनुपस्थित शो सुरू राहणार असून नेहा कक्कड व विशाल ददलानी हे या शो जज करतील,’ असे सोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ...
Police Commemoration Day : पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना रविवारी सकाळी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
IND Vs WIN 1st OneDay: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात अपेक्षेनुसार रिषभ पंतला भारतीय वन डे संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली. ...
IND Vs WIN 1st OneDay : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...