प्रियांकाने ‘भारत’ सोडून महिना उलटलाय. पण अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. काही दिवस सलमानने प्रियांकाच्या निर्णयावर बोलणे टाळले. पण आता मात्र अचानक त्याने एकावर एक जोरदार खुलासे करणे सुरू केले आहे ...
अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने ...
पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड़, बबन जगताप यांच्या मार्गदर्शखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. गुरु चरण सिंग, अहमद हसन शेख आणि गुलबान जहर हसन यांना अटक केली असून हे तिघेही दिल् ...
नो पार्किंगमध्ये कार उभी करणा-या वाहन चालकाबरोबर दंडाच्या रकमेबाबत तडतोड करून चिरीमिरी घेणा-या वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ...
राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून त्यामध्ये ३७७ उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली. ...
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला भारत व अमेरिकेदरम्यानचा ‘कॉमकासा’ करार अखेर झाला. ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अॅण्ड सेक्युरिटी अॅग्रीमेंट’ या लांबलचक नावाचे ‘कॉमकासा’ हे लघू रुप! ...