बॉलिवूडमध्ये कधी मैत्री होईल आणि कधी मित्रांचे शत्रू होतील, याचा नेम नाही. मध्यंतरी अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक व निर्माता करण जोहरबद्दलही असेच काही घडले. ...
दत्ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. मात्र, तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे कार्मिक मंत्रालयाने नमूद केले आहे. ...
आरोपी हा १६ वर्षाचा अल्पवयीन असल्याने आम्ही त्याला अटक करून भिवंडीच्या सुधारगृहात रवानगी केली असल्याचे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले. ...
भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताने 4 बाय 400 मी. हे अंतर पार करण्यासाठी 3:15.71 मिनिटे एवढा वेळ लागला. ...
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या शाळांतील शिपाई च क्रीडा शिक्षक झाले असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...