India VS England : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सॅम कुरनला यष्टीरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले आणि इंग्लंडचा पहिला डाव 287 धावांवर संपुष्टात आला. ...
राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ...
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले असून, कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ...