लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाचे ठाणे, कल्याण मतदारसंघ हेच लक्ष्य - Marathi News | BJP's Thane, Kalyan constituency is the only goal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचे ठाणे, कल्याण मतदारसंघ हेच लक्ष्य

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप वेळ असला, तरी ठाण्यात भाजपाने या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ...

नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता - Marathi News | Peace in Navi Mumbai due to planned closure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता

पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. ...

मोदी सरकार ‘चले जाव’, तिरंगा मार्चमध्ये काँग्रेसची घोषणा - Marathi News | Modi Government 'Chale Jaav', Congress announces in Tricolor March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकार ‘चले जाव’, तिरंगा मार्चमध्ये काँग्रेसची घोषणा

ब्रिटिशांची चापलुसी करणाऱ्यांचे अनुयायी सत्तेवर असून ते देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ...

मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी केलं वांद्रेमध्ये शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maratha workers protested against anti-government announcements in Bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी केलं वांद्रेमध्ये शक्तिप्रदर्शन

वांद्रे पूर्वेकडील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या देत मराठा कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ...

आंदोलनाने झाली मुंबई ठप्प... - Marathi News | Movement hits Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनाने झाली मुंबई ठप्प...

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

नोकिया ३.१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत दाखल  - Marathi News | Nokia 3.1 introduces a new version of the smartphone in the market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकिया ३.१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत दाखल 

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ३.१ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी आज सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड - Marathi News | Maharashtra Bandh: A violent turnout in the sand, the collapse of about 60 companies in MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड

वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आणखी काही 10 ते 12 लहान कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. ...

कर्नाटक पोलिसांविरूद्ध कारवाई करता येईल का? एजींकडून पडताळणी - Marathi News | Can the action be taken against Karnataka Police? AGENCY TRANSACTIONS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटक पोलिसांविरूद्ध कारवाई करता येईल का? एजींकडून पडताळणी

म्हादई पाणीप्रश्नी पाहणी करण्यासाठी गोव्याचे जलसंसाधन खात्याचे अभियंते कर्नाटकमधील कणकुंबी येथे गेल्यानंतर बेळगावच्या पोलिसांनी त्यांना जी वागणूक दिली त्याविषयाची जलसंसाधन खात्याने व एकूणच सरकारने खूप गंभीरपणो दखल घेतली आहे. ...

महावितरणची नव्याने वीज बिल भरणा केंद्र सुरु; ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्राहकांना होणार लाभ - Marathi News | Mahavitaran launches new electricity bill payment center; Benefits to consumers in Thane and Palghar districts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणची नव्याने वीज बिल भरणा केंद्र सुरु; ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्राहकांना होणार लाभ

महावितरण व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात वीज बिल भरणा केंद्राबाबतीत नुकताच करार झाला आहे. या करारानुसार महावितरणच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे १०१ शाखांत वीज बिल भरणा करता येणार आहे. ...