बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. ...
Asian Games 2018: गतविजेत्या मलेशियाला पराभवाची चव चाखवून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला स्क्वॉश संघाला आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. ...
आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वाप ...
याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी शनिवारी न्यायालयात अर्ज दाखल केला. ...