भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे. ...
किंगफिशर कंपनीचा मालक आणि बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली असताना दुसरीकडे मल्ल्या आज भारत विरुद्ध इंग्लंडची 5 वी टेस्ट ...
शुक्रवारी त्याला प्रथम वर्ग न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोषी ठरवून ३ हजार रुपयांचा दंड व पाच दिवसाची साधी कैदेची शिक्षा फर्मावली. ...
प्रियांकाने ‘भारत’ सोडून महिना उलटलाय. पण अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. काही दिवस सलमानने प्रियांकाच्या निर्णयावर बोलणे टाळले. पण आता मात्र अचानक त्याने एकावर एक जोरदार खुलासे करणे सुरू केले आहे ...
अहमदाबाद : केनियामध्ये राहणारे गुजराती नागरिक कच्छमधील बँकांमधून करोडो रुपये काढत असल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही काळात शेकडो करोड रुपये केनियामध्ये नेण्यात आले आहेत. भारताच्या काळ्या पैशांविरोधातील कारवाईमुळे नाही तर केनिया सरकारतच्या भीतीने ...
पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड़, बबन जगताप यांच्या मार्गदर्शखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. गुरु चरण सिंग, अहमद हसन शेख आणि गुलबान जहर हसन यांना अटक केली असून हे तिघेही दिल् ...