हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध गायक शान याचा आज ४६वा वाढदिवस आहे. शानने फक्त हिंदीतच नाही तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू व कन्नड भाषेतील गाणी गायली आहेत. ...
किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एशियाच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत सामील झाले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्याने 'ऐशियन जियोग्राफिक'ने मॅगझीन सादर केलेल्या 100 एशियाच्या प्रभावशाली लोकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ...
मेहमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना आजही भावते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मेहमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले. पडोसन, कुंवारा बाप, बॉम्बे टू गोवा, गुमनाम यांसारख ...
कुरुक्षेत्र येथील पोलीस ठाण्यामध्ये नवविवाहितेच्या वडीलांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. या नविवाहितेचे लग्न 12 सप्टेंबरला यमुनानगरमधील मुलाशी झाले होते. ...
जगभरातील फेसबुकच्या 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे. युजर्सचा डेटा वारंवार चोरीला जात असल्याने फेसबुकच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. ...
सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंसोबत ‘बालपण देगा देवा’ ह्या मालिकेत दिसलेली शुभांगी तांबाळे आता बॉईज-2 सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करतेय. ...