India vs West Indies: भारतीय क्रिकेट संघ 4 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील विश्रांतीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
जगातील काहीही शोधायचे म्हटले की हात आपोआप गुगल डॉट कॉम टाईप करण्याकडे वळतात. एवढे आपण गुगलच्या आहारी गेलो आहोत. मात्र, सर्च इंजिनच्या दुनियेत मक्तेदारी असलेल्या गुगलला अॅपलचे पाय धरावे लागले आहेत. ...
भांडण इतके विकोपाला गेले की, नवऱ्याने शनिवारी गळफास लावून आत्महत्या करून आपले जीवन संपविले आणि दुसऱ्या दिवशी चॅट करणाऱ्या १९ वर्षीय मुलीने देखील अॅसिड प्राशन करून आत्महत्या केली. ...
अशीम गुलाटीने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘कर्णसंगिनी’ मालिकेतील भूमिका वेगळी असल्याने त्याचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी तो सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. ...
पॉप सिंगर लेडी गागा आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे कायम चर्चेत असते. आज लेडी गागाचे जगभर चाहते आहेत. पण याच लेडी गागाला करिअरच्या सुरूवातीला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ...
मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. ...
सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजला लोकांकडून जास्त पसंती मिळत आहे. जागोजागी आपल्याला मोमोजचे स्टॉल दिसून येतात. मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ खाण्यासही चांगला लागतो. त्यामुळे सध्या तरूणाईही याकडे आकर्षित होताना दिसतेय. ...