पं. संजीव अभ्यंकर हे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक गायन मैफिली गाजवल्या आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. ...
पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळित करण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशा कडक सूचना आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या. ...
छोट्या पडद्यावरील आगामी राधा कृष्ण पौराणिक मालिकेच्या प्रसारीत होणा-या भागाची सा-यांना प्रतीक्षा आहे. मालिकेत घडणा-या या घटनेची उत्कंठा रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ...
या सिनेमाच्या शूटच्या वेळी आलेले अनुभव सांगताना दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, “एक पोलीस ऑफिसर आणि एक कादंबरीकार यांच्या प्रेमाची आणि त्यातून आपल्याला काही तरी शिकवून जाणारी गोष्ट म्हणजे एंड-काऊंटर. या सिनेमामधील एक रोमांटिक गाणे आम्ही ...
गोड पदार्थ म्हणून ओळखली जाणारी साखरही स्कीनसाठी फायदेशीर ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून सुटका करून घेण्यासाठी साखरेच्या स्क्रबचा वापर करणं फायदेशीर ठरतं. ...
हेरॉईनपेक्षा अफू चांगले आहे, त्यामुळे पंजाबमध्ये अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्यायला हवी, असे धक्कादायक विधान नवज्योत सिंग सिद्ध यांनी केले आहे. ...