भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. ...
राजकोटमध्ये घाम गाळावा लागेल अशी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला अपेक्षा होती, पण विंडीज संघ लढत देण्यात अपयशी ठरला. यजमान संघाने खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी करीत वर्चस्व गाजवले. ...
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने खूप मोठ्या फरकाने जिंकला. याहून मोठा विजय आतापर्यंत भारताने कधी मिळविला नव्हता. या विजयासाठी भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो, पण ज्या लढवय्या आणि चुरशीच्या खेळाची अपेक्षा होती, तसा खेळ झाला नाही. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंधनांच्या टाक्यांपर्यंत जाणाऱ्या आगंतुकांची कोणत्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने या परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...
सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईसह आणखी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसा प्रस्तावच रविवारी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत मान्य करण्यात आला. लवकरच तो काँग्रेसपुढे मांडण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. ...
मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी याबाबतचे निर्देश दिले असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे आणि पुनर्विकास प्रक्रियेला गतिमान करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...
शाळेत दोन दिवस गैरहजर राहिल्याने शिक्षक ओरडले. वर्गात सर्वांसमोर अपमान झाला, या रागात सहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सायन-कोळीवाडा परिसरात घडली. ...
भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या रोडरोमियोंना जाब विचारणाºया वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार सायनमध्ये घडला. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपू मंडल याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
महाराष्ट्रात हुक्का पार्लरवर बंदी घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींनी संमतीची मोहर उमटवल्याने राज्याच्या गृहविभागाने तातडीने तशी अधिसूचना जारी केली आहे. ...