मंजुरीनंतरही प्रदीर्घ काळ रखडलेल्या दिवा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ठाणे महापालिकेने या उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...
आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे. ...
पालखी साेहळ्यामध्ये गर्दीचा फायदा उठवत चाेरट्यांनी महिलांना लक्ष केले. हडपसरमध्ये चाेरट्यांनी महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र व चेन लांबविल्या. ...
मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केला जात असल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून तिथे उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...