काही दिवसांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेत घडलेल्या गुन्ह्यात मुंबईतील स्टेट बँक ऑफ मॉरिशस आणि नुकत्याच इस्लामिक स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या संगणक प्रणालींवर सायबर लुटारूनी हल्ला करून शेकडो कोटी रुपये लुटल्याचे उघड झाले होते. ...
जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद ...
१९९७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३९४३ अर्भकांचे गर्भातच मृत्यू झाल्याची आणि २००० ते स्पटेंबर २०१८ या कालावधीत २३० मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही अॅड. साने यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल मिळाली आहे. ...
काही नेते मशीन सारखे खोटे बोलतात. जेव्हा तोंड उघडतात, तेव्हा एके-47 सारखे खोटे बोलणे सुरु होते. त्यामुळे तुम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांना जनतेसमोर उघडे करा, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. ...