गौतमचे हे वाक्य ऐकून त्याच्या साऱ्यांना फॅन्सना धक्का बसला आहे. हा आपला शेवटचं बर्थ डे असेल असं तो का म्हणाला? गौतमने लाइव्ह चॅट अचानक का बंद केली ? असे एक ना अनेक प्रश्न गौतमच्या फॅन्सना पडले आहेत. ...
या घटनेत तीन ते चारजण जखमी झाले असून दुकानदार दिनेश मोर्या या दुकानदाराचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार दुकानाबाहेर सुरु होता. या संदर्भातील गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
पोलिसांनी मामाच्या तक्रारीवरून 4 जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. तर तरुणाच्या तक्रारीवरून मामाला अटक केली असून अन्य दोन नातलगांचा शोध सुरु असल्याचे मीरा रोडचे पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी सांगितले. ...
चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर लतादीदींच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे. ...