लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले! - Marathi News | without security and by breaching protocols pm narendra modi meets former-pm atal bihari vajpayee in aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले!

गेल्या काही दिवसांपासून 'एम्स'मध्ये उपचार घेणारे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भेटण्यासाठी काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपचूप रुग्णालयात पोहोचले आणि त्यांना असं एकाएकी आलेलं पाहून डॉक्टरांसह सगळेच चकित झाले. ...

4.5 कोटींच्या फरारी कारचा पहिल्याच दिवशी चेंदामेंदा, महिलेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Chinese woman destroy her brand new ferrari just after purchase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :4.5 कोटींच्या फरारी कारचा पहिल्याच दिवशी चेंदामेंदा, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

पण काही लोक इतके आनंदी होतात की त्यांना त्यांच्या कंट्रोल करणंही जमत नाही. असंच काहीसं चीनमधील एका महिलेसोबत झालं.  ...

नवी मुंबईत कोसळधार, वाहतूक संथ गतीनं सुरू - Marathi News | In Navi Mumbai, the slow traffic on highway | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत कोसळधार, वाहतूक संथ गतीनं सुरू

नवी मुंबईला आज मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. ...

घरातील प्लास्टिकच्या पिशव्यांची चिंता सोडा; अभिनेते योगेश सोमण सांगताहेत 'आयडियाची कल्पना'! - Marathi News | ; Actor Yogesh Soman says idea of plastic bags | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :घरातील प्लास्टिकच्या पिशव्यांची चिंता सोडा; अभिनेते योगेश सोमण सांगताहेत 'आयडियाची कल्पना'!

लेखक, अभिनेते योगेश सोमण ह्यांनी प्लॅस्टिक बंदीवर खुमासदारपणे भाष्य केले आहे. घरात राहिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर त्यांनी बनियनसारखा करण्याचा ... ...

मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!' - Marathi News | See what the mayor of Mumbai says, 'There is no water in Mumbai!' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे महापौर काय म्हणताहेत बघा, 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही!'

मुंबईत धो-धो पाऊस पडत आहे. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असताना, शहरात पाणी तुंबलंच नाही, असा हास्यास्पद दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...

Mumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली - Marathi News | Mumbai Rain live update : Water-logging in Mumbai area like sion-panvel highway, matunga, vasai-virar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली

गोरेगावमध्ये गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Death of a 15-year-old boy in Goregaon, in a dug in gutter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमध्ये गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात एका १५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन! - Marathi News | Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल.  ...

महाराष्ट्रानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदीचा आग्रह वाढला - Marathi News | After Maharashtra, complete ban on plastic demand increased in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदीचा आग्रह वाढला

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदी लागू करण्याबाबतचा आग्रह पर्यावरणप्रेमी व राज्यातील काही जागृत घटकांकडून वाढू लागला आहे. ...