समुद्राच्या विशाल पोटातील काही रहस्य, जे लाटांसोबत आलेत किनाऱ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:00 PM2019-04-05T16:00:58+5:302019-04-05T16:14:48+5:30

समुद्राची दुनिया ही अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेली आहे. समुद्राच्या पोटात असलेल्या कितीतरी अद्भूत गोष्टी लाटांच्या माध्यमातून किनाऱ्यावर येत असतात. या वस्तू पाहूनही कधी कधी समुद्राला समजून घेण्यात मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास फोटो दाखवणार आहोत. या वस्तू किनाऱ्यावर फिरणाऱ्या लोकांनी पाहिल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्यात. (Source: boredpanda)

एखाद्या किड्यासारखी दिसणारी वस्तू...

शिंपल्यावर लिहिलेला भावूक संदेश...

पियानोंचा हा ढिग लाटांसोबत किनाऱ्यावर आला.

Megalodon शार्क चे दात...

एका व्हेलच्या तोंडाचा सांगाडा....

Glacier Ice चा तुकडा...

Blue Bottle Jellyfish...

काचेच्या वस्तूवर नैसर्गिक कलाकृती...

न्यूझीलॅंडच्या बीचवर सापडलेला विशाल Squid.

ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेली एक Nope Fish.

साधारण १ कोटी रूपये किंमकीचं कोकेन किनाऱ्यावर सापडलं.

लाटांसोबत किनाऱ्यावर आलेले बर्फांचे गोळे....

Puffer Fish.

फ्रान्सच्या किनाऱ्यावर सापडलेला मुखवटा...

मेलेला पानघोडा

बॉटलमध्ये फेकलेला एक संदेश....