जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने १.२१ कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. गुगलवरील जाहिरातीत भाजपचे प्रमाण ३२ टक्के आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस गुगलवरील जाहिरातीच्या बाबतीत सहाव्या स्थानी आहे. ...
भारतातील घरांमध्ये साधारणतः जेवण तयार करण्यासठी एलपीजी सिलेंडरचा वापर करण्यात येतो. अनेकदा आपल्या कानावर येत असतं की, गॅस लीक झाला किंवा गॅस लीक झाल्यानंतर व्यवस्थित खबरदारी घेतली नाही म्हणून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ...
गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपला प्रभाव पडावा यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यासाठी राजकारणी आणि राजकीय पक्षांकडून विविध हातखंडे आजमावण्यात येत आहेत. ...