ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सामाजिक जाणिवेसाठी प्रसिद्ध आहे. अक्षयने टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन अशा चित्रपटांमधून स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी विषयांना हात घालून जनजागृतीचे काम केले आहे. ...
धोनी आणि कोहली यांच्यामध्ये विस्तवही जात नाही, असं फक्त प्रसारमाध्यमांना वाटतं. पण त्यांच्यामध्ये चांगले नाते आहे. ते दोघे एकमेकांचा सल्ला घेतात आणि ते चांगले मित्रही आहेत. ...
सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. ...
केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अशा ऊर्जा खात्याची धुरा सोपवली. पियुष गोयल यांनी मोदींचा हा विश्वास सार्थ ठरवला. ...
नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. ...