सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी होणारी म्हाडाच्या मुंबई विभागाची लॉटरी आॅक्टोबरमध्ये होईल, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी याआधी जाहीर केले होते. ...
एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सहा महिने मोफत प्रवासी पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) नावाची योजना मंजूर केली. ...
कमला मिल आग प्रकरणी उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने कमला मिलचा मालक रमेश गोवानी, ‘मोजोस बिस्ट्रो’, ‘वन अबव्ह’ या रेस्टॉरंटचे सहा मालकांसह सरकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. ...
रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्र येत गणेशोत्सव काळात सर्वात जास्त गर्दी होणाऱ्या प्रमुख १३ रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ...