प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. ...
बसस्थानक परिसरात अंर्तगत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत आहे. अचानक एखादी बस आल्यास पाणी अंगावर उडू नये म्हणून प्रवाशांची मोठी धावपळ होत आहे. या धावपळीत एखादा अपघात होण्याची भीती आहे. ...
‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी ...
रुग्णाला शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या बिर्ला रुग्णालयाच्या दोघा अधिकाऱ्यांसह जाब विचारणाऱ्यास गेलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सर वर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गोव्याच्या रणजी क्रिकेट टीममध्ये शदाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर यासारख्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना डावलून दोघा परप्रांतीय खेळाडूंचा समावेश केल्याबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलीकर यांचा निषेध करीत काँग्रेसने त्यांच्या राजी ...