विहानची ही मेहनत माजी नेमबाज आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी ' विहान हा एका दिवसात स्टार झालेला नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आहे,' असे म्हटले आहे. ...
'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ही एक क्राईम स्टोरी असणार आहे. या चित्रपट एका सिक्रेट मिशनवर भाष्य करताना दिसणार आहे. या सिक्रेट मिशनमध्ये ते दहशतवाद्यांना शोधताना व त्यांच्यावर कारवाई करताना दिसणार आहेत. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवास ...
नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी र ...
भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० ...