ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे जोशी हायस्कूल आणि बावनचाळ परिसरांतील वाहनांची वाहतूक वाढली आहे. ...
आर्थिक देवाणघेवाणीचा मुलामा देत गुन्हा दाखल केल्याने वर्गणीच्या नावाखाली सक्तीने वसुली करणाऱ्यांना पोलिसांनीच अभय दिल्याचे बोलले जात आहे. ...
रायगड जिल्हा क्षेत्रातील १३२ संवेदनशील मतदान केंद्र अशा एकूण २८२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. ...
शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. ...
निष्काळजीपणा करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत. ...
मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील मतदारांची संख्या पाच लाखांच्याही वर गेली आहे. ...
मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी, मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे. ...
रायगड जिल्ह्यात कारवाई करून तब्बल ७५ हजार लीटर्स मद्य जप्त केले असल्याची माहिती रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली आहे. ...