लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाकिस्तान हा असा शेजारी जो दहशतवादाबरोबर नाकारण्यातही माहीर : सुषमा स्वराज - Marathi News | terrorist attacks ruined the expectations of peace : Sushma Swaraj | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान हा असा शेजारी जो दहशतवादाबरोबर नाकारण्यातही माहीर : सुषमा स्वराज

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. ...

भारतीय विद्यापीठांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question marks on the status of Indian Universities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय विद्यापीठांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

जगभरातील विद्यापीठांची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. अपेक्षेनुरुप यावर्षीही पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनचाच दबदबा आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही. ...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबाला १० लाख रुपये - Marathi News | After the death of government employees, Rs 10 lakhs to the family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबाला १० लाख रुपये

जुनी पेन्शन हक्क संघटनेला निर्णय अमान्य, पेन्शन दिंडीचा वाद परवानगीवरून चिघळला ...

Asia Cup 2018 : 'हा' विक्रम रचणारा महेंद्रसिंग धोनी ठरला पहिला भारतीय - Marathi News | Asia Cup 2018: The milestone reached by Mahendra Singh Dhoni in the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : 'हा' विक्रम रचणारा महेंद्रसिंग धोनी ठरला पहिला भारतीय

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धोनीने एक मैलाचा दगड गाठत एक अनोखा विक्रम साकारला आहे. ...

तातडीने घरं बांधुन द्या, मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांची मागणी - Marathi News | Immediately build houses, demand of mutha canal collapse victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीने घरं बांधुन द्या, मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांची मागणी

मुठा कालवा फुटल्याने दुर्घटनाग्रस्त झालेल्या नागरिकांनी तातडीने घरे बांधून देण्याची मागणी पालिकेकडे केली अाहे. ...

पुणे महानगरपालिकेने दिला ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज - Marathi News | western look to information board by pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेने दिला ठिकाण दर्शकांना वेस्टर्न अंदाज

पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहराला पारंपारिक लूक बराेबरच वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न पुणे महानगपालिकेकडून करण्यात येत अाहे. ...

पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू  - Marathi News | started her married life after giving maintenance order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीच्या आदेशानंतरही समुपदेशनातून ‘त्यांचा’ संसार सुरू 

सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...

महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | The use of the company's vaccines in Maharashtra is closed - Health information | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर बंद - आरोग्यमंत्र्यांची माहिती 

पोलिओ लसीत व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये ...

जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण  - Marathi News | One day movement for save water on the rivers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण 

शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. ...