बसमधून प्रवास करणाऱ्या महसूल विभागाच्या एका अधिकारी महिलेची पर्स लांबविणा-या जमीर दाबीलकर आणि निशाण सय्यद या दोन चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...
दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला मोठी गर्दी केली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. यावेळी शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
आज रात्री होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
खासदार प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे प्रथमच दसरा मेळाव्याला हजर राहिले होते. तर, पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे हे दरवर्षी दसरा मेळाव्याला हजर राहतात ...
पंजाबमध्ये राजकीय दौरा करण्यासाठी मेवाणी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना, मी दर महिन्याला पंजाबचा दौरा करणार असून त्यानंतच राजकीय पक्षांसोबत जाण्याचा विचार करेल, ...