लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टी-10 लीगमध्ये उतरणार दिग्गज खेळाडूंची फौज - Marathi News | Top player's will play in T-10 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-10 लीगमध्ये उतरणार दिग्गज खेळाडूंची फौज

पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे नवाब शाहजी उल मुल्क टी-10 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या - Marathi News | gangrape and murder of minor girl in vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामूहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कऱ्हाडमध्ये रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने ग्रामस्थ संतप्त - Marathi News | water pollution in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडमध्ये रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने ग्रामस्थ संतप्त

कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला. ...

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी - Marathi News | Denmark Open Badminton: Six years later, Saina has not been able to win the title | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतर डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सायना नेहवालला जेतेपदाने हुलकावणी दिली. ...

Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!! - Marathi News | Deepika Ranveer Marriage: deepika padukone ranveer singh wedding dates announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Marriage:रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख झाली जाहीर... कधी होणार ते वाचा!!

 होय, आज २१ आॅक्टोबरला खुद्द दीपिका व रणवीर  आपल्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली. ...

मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी  - Marathi News | Blast in Mira Road hotel 5 people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी 

मीरारोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात 5 कामगार  जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा' - Marathi News | 'BJP is working to create houses by religious politics', uddhav thakarey critics on bjp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'धार्मिक राजकारण करून, घरं पेटविण्याचं काम करतेय भाजपा'

राज्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोटाळा केल्याचा घणाघात सेनाप्रमुख उध्दव ठाकरेंनी केला. ...

पनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ - Marathi News | suspicious bag found in panvel | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

पनवेल टर्मिनलमध्ये दोन वाजण्याच्या सुमारास बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापुर्वीच लांब पल्याच्या ट्रेनमध्ये घातपात घडविण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. ...

हॅकर्सकडून ठराविक एटीएम मशिन्सच लक्ष्य - Marathi News | Certain ATM Machines Target From Hackers in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॅकर्सकडून ठराविक एटीएम मशिन्सच लक्ष्य

एटीएम चोरट्यांनी गोव्यात दहशत निर्माण केली असून आतापर्यंतच्या 13 प्रकरणात पोलिसांची खातीही साफ करण्याचे प्रकार घडले आहेत. ...