धोनीचं नाव या यादीत आल्यानं त्याचे निकटवर्तीयही गोंधळलेत. आजही क्रिकेटमध्ये यशस्वी इनिंग्ज सुरू असताना धोनी या राजकारणाच्या पीचवर कशाला उतरेल?, असा प्रश्न करत धोनीच्या जवळच्या मित्रांनी हा चर्चा खोडून काढल्यात. ...
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ...
2011 साली झालेल्या विश्वचषकातील पाच आणि 2012 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्संग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे. ...
या कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांत उभरत्या गायकांच्या पिढ्यांना आपले गायनकौशल्य जनतेसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच संगीताच्या क्षेत्रात आपली कारकीर्द उभी करण्याची दुर्मिळ संधी दिली होती. ...