लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का? - Marathi News | Tula pahate re fame Subodh bhave and Gayatri datar has a very good chemistry in real life too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...

Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!! - Marathi News | Box Office Clash: sara ali khan and sushant singh rajputs kedarnath will clash with hollywood film aquaman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अ‍ॅक्वामॅन’चा सामना!!

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ‘केदारनाथ’ची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अ‍ॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला. ...

'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम - Marathi News | 'Slumdog Millionaire' Fame Dev Patel will do it now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

देव पटेल अभिनयानंतर आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ...

छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल - Marathi News | mrunal dusanis, bhagyashree limaye and veena jagtap in assal pavhane irsal namune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप ...

हार्दिक पंड्याचा 'हा' आहे फिटनेस फंडा; पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | hardik pandy's fitness funda; Watch this special video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्याचा 'हा' आहे फिटनेस फंडा; पाहा हा खास व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेची मात्र हार्दिकने सुरु केली आहे. त्याने आपल्या फिटनेसवर भर द्यायला सुरु केला आहे. ...

फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करा; म्हणजे राज्यात रामराज्य अवतरेल! विखे-पाटलांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil criticize BJP's Surajya Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करा; म्हणजे राज्यात रामराज्य अवतरेल! विखे-पाटलांची टीका

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात भाजपाकडून काढण्यात येणाऱ्या सुराज्य यात्रेवर घणाघाती टीका केली आहे. ...

#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा! - Marathi News | #MeToo: Sai Paranjpye said I have had my #MeToo moments too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा!

प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला,असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. ...

फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी - Marathi News | facebook launches literacy library for digital security awareness | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकने 6 भारतीय भाषांमध्ये लाँच केली डिजिटल साक्षरता लायब्ररी

फेसबुकने तीन लाख भारतीयांना डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल साक्षरता लायब्ररी लाँच केली आहे. ...

रोनाल्डोच्या गौप्यस्फोटानंतर 'हिटमॅन' रोहित चिडला, थेट माद्रिदला सवाल - Marathi News | rohit sharma ask question to real madrid president after cristiano ronaldo claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोनाल्डोच्या गौप्यस्फोटानंतर 'हिटमॅन' रोहित चिडला, थेट माद्रिदला सवाल

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे जगभरात चाहते आहे. ...