गर्दीमुक्त प्रवासासाठी महिला प्रवासी, प्रवासी संघटना यांनी निवेदनातून पश्चिम रेल्वेला भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या महिला विशेष लोकलचा विस्तार न करण्याची विनंती केली होती. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने ती धुडकावली. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहविभागाचे राज्यमंत्री तत्कालीन मुख्य सचिव सुमीत मलिक, राज्यमंत्री, पोलीस महासंचालक, पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त व अशा अनेक बड्या अधिकाऱ्यांची साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे नोंदविता ...
राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. ...
राज्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षीच होणार असून त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाईल. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. ...