लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी - Marathi News | LinkShare Company's Worldwide Free WiFi Prepare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी

चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जिनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह अंतराळात पाठवायचे ठरविले आहे. ...

राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू - Marathi News | Rahul Gandhi did not go to Pakistan because of Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले ...

२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार - Marathi News | 'Smart' project of 2,300 crore will change the look of rural Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,३०० कोटींची ‘स्मार्ट’योजना ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलणार

राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट आॅफ महाराष्ट्र अ‍ॅग्रोबिझनेस अ‍ॅण्ड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) २,३०० कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार ...

डाळिंबाच्या बागेवर चालविली कु-हाड - Marathi News | Kunda is run on a pomegranate garden | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाळिंबाच्या बागेवर चालविली कु-हाड

अनेक वर्षांपासून पोटच्या मुलासारखी जपलेली डाळिंबाची बाग पाणी नसल्याने स्वत:च्या हाताने तोडून टाकण्याची दुर्दैवी वेळ येथील शेतकऱ्यावर आली. ...

गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर - Marathi News | Chunderkhar, along with the cattle, to the village level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गावपळणीसाठी चिंदरकर गुराढोरांसह वेशीबाहेर

मालवणातील चिंदर हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव सुनसान झाले आहे. ...

घटनादुरुस्तीनंतर व्हीसीए निवडणूक ३० डिसेंबरला - Marathi News |  VCA election on December 30 after the Constitutional amendment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घटनादुरुस्तीनंतर व्हीसीए निवडणूक ३० डिसेंबरला

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असलेल्या विदर्भ क्रिकेट संघटनेने आपल्या घटनेत आवश्यक दुरुस्ती केली आहे. ...

"आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही" - Marathi News | "We Do not Have Some Nation's Guides" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. ...

फॅशन डिझायनरची आत्महत्या? - Marathi News | Fashion Designer Suicide? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॅशन डिझायनरची आत्महत्या?

इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून पडून एका फॅशन डिझायनर महिलेचा मृत्यू झाला. ओशिवरा परिसरात शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. ...

कायदेशीर मान्यतेमुळे ड्रोनला आता झाले मोकळे आकाश - Marathi News | Due to legal recognition, the drone is now open sky | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायदेशीर मान्यतेमुळे ड्रोनला आता झाले मोकळे आकाश

ड्रोनचा वापर करण्यासाठी आजपासून (दि. १) कायदेशीर मान्यता मिळाली असून, त्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीला चालना मिळेल. ...