लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईच्या चौफेर विकासाला फडणवीस, गडकरींची साद - Marathi News | Fadnavis for Mumbai's development, and Gadkari's simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या चौफेर विकासाला फडणवीस, गडकरींची साद

झोपडपट्टीमुक्त मुंबईसह शहराच्या चौफेर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. ...

कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी - Marathi News | The demand of farmers on the streets, on the demand of the farmers, because the onion has no prices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर, हमीभावाची मागणी

काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शनिवारी टेहरे येथे शेतकरी रस्त्यावर उतरले. ...

बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर - Marathi News | On the path of BSNL decisive struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर

बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत. ...

... आणि कपिल शर्मा घुसला होता अनोळखी व्यक्तीच्या लग्नात - Marathi News | When Kapil Sharma gate-crashed the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... आणि कपिल शर्मा घुसला होता अनोळखी व्यक्तीच्या लग्नात

कपिलने खूपच सुरेल एंट्री घेत, पहला पहला प्यार है या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने त्याच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...

माझ्यासाठी नाट्यसंमेलनाध्यक्षपद काटेरी मुकुट नाही - Marathi News | For me, dramatization is not a thorny crown for the president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्यासाठी नाट्यसंमेलनाध्यक्षपद काटेरी मुकुट नाही

लवकरच होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची एकमताने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने निवड केली. ...

२०२२ पर्यंत ६० लाख झोपडीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे दिवास्वप्न - Marathi News | By 2022, the daytime of making available homes for 60 lakh slum dwellers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२२ पर्यंत ६० लाख झोपडीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे दिवास्वप्न

राज्य शासनाने २०१७च्या पूर्वार्धात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)च्या सर्व नोंदी आणि आॅनलाइन संमतीचे डिजिटायझेशन सादर करण्याची घोषणा केली होती. ...

‘त्या’ महिलेचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | The woman's application for bail has been rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ महिलेचा जामीन अर्ज फेटाळला

एका १७ वर्षीय मुलाशी लग्न करणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळला. ...

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू - Marathi News | In the case of Sohrabuddin fake encounter case, the final hearing will begin from December 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू

सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालय ३ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. न्यायालयाने शुक्रवारी सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम पूर्ण केले. ...

पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब - Marathi News | Seasonal increase in the time of Pansalgikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना अपेक्षेप्रमाणे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. ...