कल्याण ग्रामीण भागातील वाघेरपाडा या आदीवासी वादीमध्ये विन होम च्या माध्यमातून आज तरुणांसोबत जागतिक एड्स दिवसाचे औचित्य साधत त्या आजरा विषयी जनजागृती करण्यात आली. ...
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी करतारपूर कॉरिडोर भूमिपूजन समारंभासाठी भारत सरकारला निमंत्रीत करणे ही पंतप्रधान इम्रान खान यांनी टाकलेली गुगली होती. ...
निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांचा मार्ग मोकळा झाला असून, हा निधी गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्हणून वर्ग करण्याबाबतचा शासन निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. ...
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास अखेर लग्नबेडीत अडकले . जोधपूरमधील उमेद भवन येथे त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. आता त्याचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रोमॅन्टिक व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काल १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. त्यापूर्वी प्रियांकांच्या मेहंदी सेरेमनीचे आयोजन झाले. आज २ डिसेंबरला हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. ...