सांताक्रुझ येथे उभारलेल्या नवीन इमारतीतील घरांच्या वाटपात वरिष्ठांना डावलून कनिष्ठांची वर्णी लागल्याने ‘ई - आवास’ प्रणालीद्वारे मोडकीतोडकीच घरे हाती लागणार असल्याचा सूर पोलीस दल आहे. ...
१ जानेवारी, २००६ ते २६ फेब्रुवारी, २००९ या काळात सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली ...
२०१८ मधील हज यात्रा समाप्त होऊन २०१९च्या हज यात्रेची घोषणा झाल्यानंतरही, केंद्रीय हज समितीतर्फे २०१८च्या हज यात्रेकरूंना अतिरिक्त शुल्क भरण्याचे पत्र पाठविण्यात येत आहे. ...
‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे ...
‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा देऊन सत्ता मिळविलेल्या भाजपाने मुस्लीम आरक्षणाबाबत मात्र दुटप्पीपणा दाखवित घात केला आहे, अशा प्रतिक्रिया मुस्लीम विचारवंत व तरुणांतून व्यक्त होत आहेत. ...
मुस्लीम समाजाला काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने मान्यतेची मोहर उमटवूनही मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा अद्याप अधांतरी आहे. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी करत, धनगर समाज संघर्ष समितीने मुलुंड पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल नाक्याजवळील म्हाडा चौकात सोमवारी दुपारी १२ वाजता महायुतीने दिलेल्या वचननाम्याची होळी केली. ...