लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kanda Market : आज ९ सप्टेंबरला बाजार समितीनिहाय कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | latest news Kanda Market See Onion market Prices by market committee-wise on 9th september read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज ९ सप्टेंबरला बाजार समितीनिहाय कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात एकूण ०१ लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये... ...

१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत... - Marathi News | Nepal Protest: A popular uprising in 1990; King of Nepal had to abdicate his throne, ending the monarchy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...

Nepal Protest: नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने १९९० साली झालेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ...

ऋतुजा बागवे 'असं' करते मनी मॅनेजमेंट, कमी वयात स्वत:चं घर आणि रेस्टॉरंटही उघडलं! - Marathi News | Rutuja Bagwe Talk About Money Investment And Management Bought Own House And Opend Restaurant Foodch Paool At A Young Age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजा बागवे 'असं' करते मनी मॅनेजमेंट, कमी वयात स्वत:चं घर आणि रेस्टॉरंटही उघडलं!

ऋतुजाने हे मोठं यश तिच्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे मिळवलं आहे, ज्याबद्दल तिने नुकताच खुलासा केला आहे. ...

रिंगरोडसह 'नवीन नागपूर'ला ११,३०० कोटींचा 'बूस्टर डोस' ! १,००० एकरात उभारणार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - Marathi News | 'Booster dose' of Rs 11,300 crore to 'New Nagpur' including Ring Road! International Financial Services Centre to be set up on 1,000 acres | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिंगरोडसह 'नवीन नागपूर'ला ११,३०० कोटींचा 'बूस्टर डोस' ! १,००० एकरात उभारणार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र

एनएमआरडीए व हुडको यांच्यात करार : एनबीसीसी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार ...

योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट' - Marathi News | Nepal Protest: Coincidence or a big conspiracy? 'Coup' and unrest in 4 countries neighboring India in the last 4-5 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

मागील काही वर्षात भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा उद्रेक होऊन सत्तांतर घडले आहे.  ...

"ती सुटली ते बरं झालं...", अजूनही प्रिया मराठेच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाही शिवानी, म्हणाली- "देव चांगल्या लोकांसोबत..." - Marathi News | shivani sonar talk about late actress priya marathe said it difficult to digest this news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती सुटली ते बरं झालं...", अजूनही प्रिया मराठेच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाही शिवानी, म्हणाली- "देव चांगल्या लोकांसोबत..."

शिवानी सोनारने प्रिया मराठेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवानी आणि प्रियाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे. ...

पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या - Marathi News | Do not travel to Nepal until further notice; Indian government issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

'भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे लोक आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...

Katepurna Dam Water Release : काटेपूर्णा धरणात वाढत्या पाण्यामुळे विसर्ग वाढवला; जलसाठा किती टक्के? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Katepurna Dam Water Release: Release increased due to rising water in Katepurna Dam; Read in detail what percentage of water storage is there | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काटेपूर्णा धरणात वाढत्या पाण्यामुळे विसर्ग वाढवला; जलसाठा किती टक्के? वाचा सविस्तर

Katepurna Dam Water Release : महान तालुक्यातील काटेपूर्णा धरण परिसरात सततच्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे चार दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली ...

"जगातील ८ अब्ज लोकांमध्ये मला तू..." निक्कीनं अरबाजवरील प्रेम केलं व्यक्त, म्हणाली "खूप नशीबवान..." - Marathi News | Nikki Tamboli Expresse Love For Arbaaz Patel And Support His Rise And Fall Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगातील ८ अब्ज लोकांमध्ये मला तू..." निक्कीनं अरबाजवरील प्रेम केलं व्यक्त, म्हणाली "खूप नशीबवान..."

निक्कीनं अरबाजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...