लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कॉमेडी क्वीन भारती सिंग देणार गुड न्यूज ? - Marathi News | Comedy Queen Bharti Singh to give good news? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडी क्वीन भारती सिंग देणार गुड न्यूज ?

भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे. ...

या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा - Marathi News | Tujhyat Jiv Rangala Latest Update : Why Anajli Quit Teaching In School? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा

सध्या मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं तसंच घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय. ...

एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश - Marathi News | Four People in in the same family Suicide by taking a jump in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश

एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...

Birthday Special : वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा बिपाशाचे 'हे' Unseen फोटो - Marathi News | Birthday Special: See Bipasha's 'O' Unseen Photo on the occasion of Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : वाढदिवसाच्या निमित्ताने पाहा बिपाशाचे 'हे' Unseen फोटो

सई ताम्हणकरने नव्या फॅन्सना दिली असे अनोख सरप्राईज - Marathi News | Sai Tamhankar give new year to her fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने नव्या फॅन्सना दिली असे अनोख सरप्राईज

 सईने तिची घड्याळं, कपडे, एक्सेसरीज आणि ब-याचशा नेहमीच्या वापरातल्या गोष्टी आपल्या चाहत्यांना गिफ्ट द्यायला आणल्या होत्या. ...

'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा! - Marathi News | Exercise help to cure hypertension blood pressure blood shugar | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' 5 एक्सरसाइज करा आणि हाय ब्लड प्रेशरपासून सुटका मिळवा!

हाय ब्लड प्रेशर सध्या लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सतावणारी समस्या आहे. सततची धावपळ, कामाचा ताण आणि सतत जंक फूडचं सेवन यांमुळे सर्व वयोगटातील लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. ...

बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी 'या' व्यक्तिने केली नवाजची निवड - Marathi News | This person select Nawazuddin Siddiqui for role of balasaheb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी 'या' व्यक्तिने केली नवाजची निवड

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला अठरा दशलक्षापेक्षा जास्त प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे ...

नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... ! - Marathi News | Thousands of people hope to find a job, when they sleep in a cold road ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... !

पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली ...

ज्ञानेश्वर बोडके यांनी ऑफिस बॉयची नोकरी सोडून शेतीतून कमावले ४०० कोटी - Marathi News | Inspirational story of Dnyaneshwar Bodke - From Job to Organic Farming - Beyond Boundaries | Pune | Latest career Videos at Lokmat.com

करिअर :ज्ञानेश्वर बोडके यांनी ऑफिस बॉयची नोकरी सोडून शेतीतून कमावले ४०० कोटी

ज्ञानेश्वर बोडके यांनी ऑफिस बॉयची नोकरी सोडून शेतीतून कमावले ४०० कोटी, वाचा त्यांची Inspirational Story! ...