लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत - Marathi News | shivendra raje bhosale gives hint about ending the dispute with udayanraje bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत

शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंसोबतचा वाद मिटण्याचे संकेत ...

गोव्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण 2018 मध्ये 22 टक्क्यांनी घटले - Marathi News | FATALITIES ON GOAN ROADS DECLINE BY 22% IN 2018 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण 2018 मध्ये 22 टक्क्यांनी घटले

2017 च्या तुलनेत सरलेले 2018 हे वर्ष गोव्यासाठी राजकीय अस्थिरतेचे ठरले. तरी वाहतुकीच्या दृष्टीने हे वर्ष चांगलेच गेले असे म्हणावे लागेल. 2017 च्या तुलनेत मागच्या वर्षी रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या संख्येत 22 टक्क्यांनी घट झाली. ...

सनथ जयसूर्याचा विक्रम अखेर परेराने काढला मोडीत - Marathi News | Sanath Jayasuriya's record was finally broken by thisara perera | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनथ जयसूर्याचा विक्रम अखेर परेराने काढला मोडीत

क्रिकेट विश्वात सर्वाधिक 11 षटकारांचा विक्रम जयसूर्याच्या नावावर होता. पण आता हा विक्रम श्रीलंकेच्या थिसारा परेराने मोडीत काढला आहे. ...

बँकांचे कर्ज बुडवून पळालेला विजय मल्ल्या फरार घोषित - Marathi News | Special PMLA court declares Vijay Mallya a fugitive economic offender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांचे कर्ज बुडवून पळालेला विजय मल्ल्या फरार घोषित

कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला विशेष PMLA कोर्टाकडून 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

‘एक निर्णय’ चित्रपटातून कुंजीका रुपेरी पडद्यावर - Marathi News | Kunjika Deubeut In Ek Nirnay Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एक निर्णय’ चित्रपटातून कुंजीका रुपेरी पडद्यावर

श्रीरंग देशमुख दिग्दर्शित आणि स्वरंग प्रोडक्शन प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून कुंजीका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ...

महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा - Marathi News | Yavatmal women's social reforms axle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलांनी उचलली सामाजिक सुधारणांची धुरा

जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या मराठा-कुणबी समाजातील महिलांनी चक्क राज्यस्तरीय परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक- दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून हे यशस्वी आयोजन होत आहे. ...

'नशीबवान' सिनेमातील एकही कलाकारांनी केला नाही मेकअप - Marathi News | No makeup to any character in the movie nashibbvan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नशीबवान' सिनेमातील एकही कलाकारांनी केला नाही मेकअप

'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. ...

आलोकनाथ यांना दिलासा; न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन  - Marathi News | Relief for Aloknath; Court granted anticipatory bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आलोकनाथ यांना दिलासा; न्यायालयाने मंजूर केला अटकपूर्व जामीन 

#MeToo या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता  ...

Ind vs Aus : रिषभ पंत म्हणजे दुसरा गिलख्रिस्ट, पॉन्टिंगकडून स्तुती - Marathi News | Ind vs Aus: Rishabh Pant is the second Gilchrist, praising Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : रिषभ पंत म्हणजे दुसरा गिलख्रिस्ट, पॉन्टिंगकडून स्तुती

पंत जर भारताच्या कसोटी संघात कायम राहीला तर त्याला बीसीसीआयला आपल्या करारश्रेणीमध्ये सामावून घेऊ शकते. ...