गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, अशी चर्चा गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली तरी त्यानंतर व अगदी अलिकडेपर्यंत झालेल्या हालचालींनंतर आता अतिरिक्त खाते वाटपाची शक्यता ...
अवघ्या काही दिवसांतच आपण वर्ष 2018ला निरोप देणार आहेत. पण नवीन वर्षात आर्थिक बाबींशी निगडीत कटकटी सहन करावी लागू नयेत, यासाठी काही कामं वेळेतच उरकून घेणे गरजेचं आहे. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. अनेक लग्न समारंभांमध्येही बुफे ही पाश्चिमात्य जेवणाची पद्धत अवलंबली जाते. ...
अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ...
बॉलिवूड अभिनेता गोविंदा याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या गोविंदा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एकेकाळी याच गोविंदाने एकाचवेळी ४९ चित्रपट साईन केले होते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. ...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत स्वतःला खड्ड्यात गाडून घेऊन बुधवारी सकाळी आत्मक्लेश आंदोलन केले. ...