पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
नागरिकांना आपला आधार क्रमांक मागे घेण्याचा अधिकार देणाऱ्या प्रस्तावावर सध्या केंद्र सरकार काम करीत आहे. ...
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा व विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात जर सुंदोपसुंदी जुलैपासून सुरू होती तर वर्मा यांचे अधिकार काढून त्यांना अचानक रजेवर पाठवण्याची कारवाई आततायीपणाची वाटावी अशा घाईने का केली? ...
करप्रणाली नागरिकांसाठी ‘फ्रेंडली’ करण्यासाठी ‘सीबीडीटी’ने (सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस) पुढाकार घेतला आहे. ...
अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंधाबद्दल अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन आणि आगामी निवडणुकांचे निकाल याचे पडसाद गुरुवारी शेअर बाजारावर उमटले. ...
उद्योगपती विजय मल्ल्याने आता मूळ रक्कम परत करण्याच्या आपल्या आॅफरचा अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मायकेल याच्या प्रत्यार्पणाशी अजिबात संबंध नाही, असा खुलासा केला आहे. ...
आॅस्ट्रेलियाच्या वेगवान मा-याचा धैर्याने प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने कमजोर मानल्या जाणा-या यजमानांविरुद्ध भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अडखळत ९ बाद २५० धावा अशी मजल मारली. ...
मलेशियाचा माजी नंबर वन बॅडमिंटनपटू ली चोंग वेई याने कॅन्सरवर यशस्वी मात केली असून आता तो कोर्टवर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ...
‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे. ...
भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे. ...
पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत गरीब रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये औषध व सामग्री उपलब्ध होत आहे. ...