नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
अगुस्ता वेस्टलँड या इटालियन कंपनीची हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ््यातील ब्रिटिश दलाल ख्रिश्चन मायकेल यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. ...
बँकांकडून घेतलेली मुद्दलाची पूर्ण रक्कम परत करण्याची तयारी फरार विजय मल्ल्याने दर्शविली आहे. ...
केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल. ...
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निधीचे व्यवस्थापन करण्याच्या जबाबदारीतून स्टेट बँक आॅफ इंडिया येत्या मार्चअखेरपर्यंत मुक्त होणार आहे. ...
प्रीमियम श्रेणीतील गाड्यांची विक्री करणाऱ्या फोर्ड इंडियाने ‘मिडनाइट सरप्राइज’ सेलची घोषणा केली आहे. ...
आपल्या मालकीच्या रिकाम्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ...
दोन वेळच्या जागतिक विजेत्या जर्मनीने आक्रमक खेळ करत विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या ‘ड’ गटात नेदरलँड्सला ४-१ असे लोळवले. ...
आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेल्या टीम इंडियाला आज गुरुवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीस सामोरे जायचे आहे. ...
आॅस्ट्रेलियात मालिका नेहमी रोमहर्षक होते. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात क्रिकेट चाहते कसोटीला प्राधान्य देतात. ...
सुरुवातीला मालवाहतुकीसाठी सुरू झालेला दिवा-पनवेल मार्ग पुढे प्रवासी वाहतुकीसाठीही खुला झाला. ...