पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली ...
प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. ...
कळंबोली पोलीस ठाण्याच्या कॅप्टन बारमध्ये अवैध डान्सबार सुरु असायचा. यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी बारवर छापा टाकून कारवाई केली होती ...