डीएसके यांची आलिशान वाहने विकल्यानंतरचे पैसे आणि न्यायालयात जमा झालेले ६ कोटी ६५ लाख रुपये ठेवीदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे अॅड.श्रीकांत शिवदे यांनी केला होता. ...
एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ...
सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे. ...