दोन्ही संघांतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिका खिशात टाकला येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटू शकते. ...
कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. ...
तनुश्रीने मला तुझ्या मेंदूची सर्जरी करून घे आणि वेश्या म्हणत माझ्या अब्रूची लक्तर काढली आहेत. तसेच तनुश्रीने मला बलात्कार करण्याची धमकी दिल्याकारणाने मी २५ पैशाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं राखीने सांगितलं. ...
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रादेशिक विद्या प्राधिकरणात कार्यरत २६५ विषय सहायक शिक्षकांना ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाचा समावेश आहे. ...
अभिनयाचा कुठलाही प्रकार कमी महत्त्वाचा नसतो. अभिनय जोपर्यंत एक कलाकार एन्जॉय करत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांनाही एन्जॉय करायला भाग पाडत नाही,’ असे मत अभिनेता जावेद जाफरी यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. ...
छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे. ...