ऊस उत्पादक शेतक-यांना उसाचे किमान आधार मूल्य (एफआरपी) थकीत ठेवणाºया राज्यातील २९ साखर कारखान्यांचा गाळप परवाना देऊ नका, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला ...
शिक्षण, रोजगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. ...
‘गुजरात’प्रमाणेच महाराष्ट्रातही उसाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत देण्याचा विचार असून, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ...
मी कुठे आहे हे आताच काही ठरवू नका. ना मी नांदेडचा आहे ना नागपूरचा. मी कोकणातला असून २०१९ च्या निवडणुकीत मी काय आहे, हे सर्वांना कळेल, असा इशारा राणे यांनी दिला आहे. ...