अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. ...
शेवगावच्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेत बेकायदा बांधकामे झाली असतील तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा नगरपरिषदेचा आहे, असा स्पष्ट अभिप्राय नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. ...
रात्री दोनच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून अश्लिल संभाषण केल्याप्रकरणी महिलांनी एकत्रित येवून तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. ...
डोंगरी येथून अटक केलेल्या आफ्रीकन नागरिकाकड़े १ लॅपटॉप, चार मोबाईल, क्रेडिट, डेबिट कार्ड, केनिया देशाचा पासपोर्ट आढळून आला असून तो क्रेडिट डेबिट कार्डचा डाटा इतर आरोपींना पाठवत असल्याचे उघड झाले आहे. ...
हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...
काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील तरुणपिढी कशी व्यसनाच्या आहारी गेले आहे, हे सांगणारा उडता पंजाब हा चित्रपट खूप गाजला होता़. पण, केवळ पंजाबच नाही तर देशातील शैक्षणिक हब म्हटले जाणाऱ्या पुणे शहराची वाटचालही आता त्याच दिशेने सुरु आहे़. ...