राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील सर्व विभागांमध्ये झीरो पेंडन्सीचे काम हाती घेतले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षानूवर्ष धूळखात पडून असलेले प्रस्तावांवर त्वरीत निर्णय घेऊन ते निकाली काढले जात आहे. याशिवाय कपा ...
भाजप सरकारने सुरू केलेली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिचे आता 'मोदीकेयर' नावाने नामकरण करण्यात आलेले आहे, ती आगामी निवडणुकांमध्ये जनतेला मूर्ख बनवून मते मिळवण्यासाठी तयार केलेले मृगजळ आहे. ...
राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार तथा राज्याचे माजी दुग्ध व मत्स्य विकास मंत्री आनंदराव देवकते यांचे राजूर (ता़ द़ सोलापूर) येथे आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ...
भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. म ...