लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुष्काळाच्या बैठकीला फक्त भाजपाचेच लोकप्रतिनिधी! - Marathi News |  Only the BJP's representative in the drought meeting! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाच्या बैठकीला फक्त भाजपाचेच लोकप्रतिनिधी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे. ...

सुप्रीम कोर्टाला हवी राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती; केंद्राकडे बंद लखोट्यात मागितले दस्तावेज - Marathi News | Supreme Court seeks details of decision-making process of Rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाला हवी राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती; केंद्राकडे बंद लखोट्यात मागितले दस्तावेज

भारतीय हवाईदलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला, याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात सादर करावी, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...

प्राध्यापक आजपासून कामावर रुजू होणार; सुधारित इतिवृत्तानंतर एमफुक्टोचा निर्णय - Marathi News |  Professor to be present at work today; MFOUATO's decision after the revised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राध्यापक आजपासून कामावर रुजू होणार; सुधारित इतिवृत्तानंतर एमफुक्टोचा निर्णय

प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. ...

आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप - Marathi News | local goons threats to kill of MLAs PA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या पीएला जीवे मारण्याची धमकी; स्थानिक गुंडांचा प्रताप

अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

फी भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाकडून अपमान - Marathi News | Student's suicide due to non-payment of fees; Offense by the teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फी भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाकडून अपमान

घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या के ...

मेट्रो-३च्या १४ स्थानकांसाठी ‘उद्वाहन’ कंत्राटदार नियुक्त - Marathi News |  Appointed 'Lift' contractor for 14 stations in Metro III | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३च्या १४ स्थानकांसाठी ‘उद्वाहन’ कंत्राटदार नियुक्त

एमएमआरसीने ‘जायका’च्या खरेदी करारानुसार कफ परेड ते सिद्धिविनायक या १४ मेट्रो स्थानकांसाठी उद्वाहन प्रणालींकरिता कंत्राटदार नुकतेच निश्चित केले. ...

ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार - Marathi News | Thakur police made MCOCA proposal against 10 gangsters; Top ten criminals list ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार

ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा तर १० जणांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, आगामी निवडणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत धंदे आणि हाणामारी तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारा ...

मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षांची बेसुमार कत्तल; उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला फटकारले - Marathi News | slaughter of trees for Metro-3 car shades; The High Court has blamed the MMRCL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षांची बेसुमार कत्तल; उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला फटकारले

मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षतोडीसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला बुधवारी फटकारले. ...

महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रकरणात नीरव मोदी फरार घोषित - Marathi News | Neerav Modi declared as a proclaimed offender in the revenue department of Revenue Intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रकरणात नीरव मोदी फरार घोषित

महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. ...