महिलांच्या लैंगिक छळाबाबत सर्वत्र ‘मी टू’ मोहीम सुरू झाली असताना भारतीय कॉर्पोरट जगतसुद्धा यासाठी सरसावले आहे. अशा प्रकरणांच्या त्वरित हाताळणीसाठी कंपन्यांनी कठोर धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. ...
तिरंदाज हरविंदरसिंग याने बुधवारी येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय ट्रॅक अॅन्ड फिल्ड प्रकारात भारताला एक रौप्य आणि एक कांस्य मिळाले. ...
महेंद्रसिंग धोनीचे फलंदाजीतील अपयश बघता त्याला ‘कव्हर’ म्हणून निवडकर्ते गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघाची निवड करताना ऋषभ पंत याला संधी देऊ शकतात. ...
सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. ...
लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिलांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे सांगून स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने बुधवारी ‘# मी टू’ मोहिमेला पाठिंबा दर्शविला. ...
भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी विद्यमान विजेता आॅस्ट्रेलियाला ५-४ ने पराभूत करीत चौथा विजय मिळवला. सोबतच सुलतान जोहोर कप उपांत्य फेरीत आपली जागा नक्की केली. ...
सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा टंचाई आढावा बैठकीला भाजपा वगळता, इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रणच नसल्याने ‘ही भाजपाची बैठक’ होती का, असा सवाल शिवसेनेसह इतर पक्षाच्या आमदारांनी केला आहे. ...
भारतीय हवाईदलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला, याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात सादर करावी, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. ...