प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. ...
अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याच्या रागात आमदार वारीस पठाण यांचे स्वीय साहाय्यक अहमद अन्सारी यांना स्थानिक गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या के ...
ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा तर १० जणांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, आगामी निवडणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत धंदे आणि हाणामारी तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारा ...
मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षतोडीसंदर्भात उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला बुधवारी फटकारले. ...
महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)तर्फे डिसेंबर २०१४ पासून सुरू असलेल्या एका प्रकरणात नीरव मोदीला फरार घोषित करण्यात आले. सुरत येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. ...
येथील मनोरा, आकाशवाणी या आमदार निवासांमध्ये राहणाऱ्या ९४ आमदारांनी थकविलेले चार कोटी रुपयांचे भाडे एक कोटी रुपयांवर आणून विधिमंडळ सचिवालयाने या आमदारांवर कृपाच केली आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे ...
जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...