लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

World Smile Day : हसताय ना? हसायलाच पाहिजे!, जाणून घ्या हसण्याचे फायदे! - Marathi News | World Smile Day : Surprising health benefits of smiling | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :World Smile Day : हसताय ना? हसायलाच पाहिजे!, जाणून घ्या हसण्याचे फायदे!

आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. ...

बोरघाटात बस दरीत कोसळून अपघात, दैव बलवत्तर म्हणूनच वाचले 45 भाविकांचे प्राण - Marathi News | two injured in expressway accident near Bor ghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोरघाटात बस दरीत कोसळून अपघात, दैव बलवत्तर म्हणूनच वाचले 45 भाविकांचे प्राण

खोपोलीचे जैन धर्मीय भाविक तीर्थ यात्रेवरून परतत असताना बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. ...

AIBच्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप, अल्पवयीन मुलींना पाठवले अश्लिल मॅसेज - Marathi News | comedian utsav chakraborty accused of sexual harassment AIB condemn his act | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AIBच्या उत्सव चक्रवर्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप, अल्पवयीन मुलींना पाठवले अश्लिल मॅसेज

युट्यूब कॉमेडी चॅनल AIBचा कॉमेडीयन उत्सव चक्रवर्तीवर अनेक अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. उत्सव चक्रवर्ती AIBच्या अनेक व्हिडिओमध्ये दिसला आहे. ...

दारूचे पैसे मागितले म्हणून बार वेटरची हत्या! - Marathi News | hotel waiter killed in elphinstone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूचे पैसे मागितले म्हणून बार वेटरची हत्या!

दारूचे पैसे मागितले म्हणुन बारमधील वेटरवर बर्फ कापण्याच्या हत्याराने वार करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील दारूच्या दुकानामध्ये घडला. ...

अक्षय कुमार-ट्विंकल खन्नासोबत संबंध जोडणा-यांना रवीना टंडनचे सणसणीत उत्तर! - Marathi News | Raveena Tandon hits back at everyone linking her reaction on 'Tanushree Dutta' to Akshay-Twinkle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार-ट्विंकल खन्नासोबत संबंध जोडणा-यांना रवीना टंडनचे सणसणीत उत्तर!

रवीना, तुझा इशारा मिसेस फनीबोन्सकडे (ट्विंकल खन्ना) तर नाही ना? असा थेट सवाल लोकांनी रवीनाला केला होता. आता रवीनाने याचे सणसणीत उत्तर दिले आहे. ...

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा धुमाकूळ - Marathi News | An unidentified person attack Nashik district hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीचा धुमाकूळ

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री 3 वाजता एका अज्ञात व्यक्तीने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. ...

IND VS WI LIVE : दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज ६ बाद ९४; अजूनही ५५५ धावांनी पिछाडीवर - Marathi News | IND VS WI LIVE: India's goal of setting the foothills in the Virat-Pant field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI LIVE : दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज ६ बाद ९४; अजूनही ५५५ धावांनी पिछाडीवर

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात मोठी धावसंख्या उभारून कसोटीवरील पकड भक्कम करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.  ...

राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला - Marathi News | Despite the efforts of Rahul Gandhi, BSP's elephants escaped from Congress' hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे ...

मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी - Marathi News | girl injured in stone throwing on mumbai local train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी

मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांची लोकलवर दगड भिरकावल्यामुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ...