म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
राज्य पोलीस दलातील न्यायवैधक व विधि विभागाचे (एफएसएल) महासचालक एस. पी. यादव हे रविवारी सेवानिवृत्त झाले. प्रथेप्रमाणे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) असोसिएशनकडून दिला जाणारा निरोप (फेअरवेल) नाकारून, राज्य सरकारवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचे सांगितल ...
आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून न ठेवता अनेक त-हेच्या चित्रपटांची निवड केली. ...
हळदोणा येथील युवकाचा मृतदेह बेवारस असल्याचे ठरवून गोमेकॉच्या शवागरातून नेऊन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणात गोमेकॉतील डॉक्टरांसह आरोग्यमंत्री विश्वजित राणे जबाबदार आहेत. ...
इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत कोहली वगळता भारताच्या एकही फलंदाजाला सातत्यापूर्ण कामगिरी करता आली नव्हती. ...
मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
- विनायक पात्रुडकरकाही महिन्यांपूर्वी धुळे येथे जमावाच्या मारहाणीत चौघाजणांचा मृत्यू झाला. मुले चोरणारी टोळी, निव्वळ या संशयाने जमावाने चौघांचा बळी घेतला. गेल्या चार वर्षांत अशा घटना देशभरात दर तीन महिने आड घडतच होत्या. कुठे गोमांस बाळगणारा, तर कोठे ...
सिल्वर पार्क नाक्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याच्या दर्शनी भागात भाजपाचे भले मोठे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. ...
ग. दी. माडगूळकर यांच्या स्मारकाचा पुणे महानगरपालिकेला विसर पडला अाहे. त्यांच्या स्माराकला मूर्त स्वरुप प्राप्त व्हाव यासाठी पुणेकर रसिकांच्या वतीने रविवारी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करण्यात आला. ...